Jump to content

गूगल+

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर

गूगल+ किंवा गूगल प्लस हे २०११ मध्ये प्रकाशित झालेले एक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. २०१८ मध्ये ओसाडनगरीतल चोरी पाच लाख यूजर्सचा डेटा चोरीला गेल्यानंतर गूगल प्लस बंद करण्याची घोषणा करण्यात आली. [१]

  1. ^ "गूगल प्लस अखेर बंद पडणार." Lokmat. 2018-10-21. 2018-11-02 रोजी पाहिले.