Jump to content

इ.स. १९४९ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९४९ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने निर्मित चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख उत्पादन नोट्स स्रोत
१९४९ प्याला फनी मजूमदार [१]
संत जनाबाई गोविंद बी घाणेकर हंसा वाडकर एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [२][३]
साखरपुडा वसंत जोगळेकर [४]
संत नामदेव के. तळपदे ललिता पवार [५]
माझा राम गुंजाळ [६]
ब्रह्मगोटाळा प्रल्हाद केशव अत्रे [७]
संत रामदास राजा नेने [८]
मीठ भाकर भालजी पेंढारकर [९]
मनाचा पन एआर शेख ललिता पवार [१०]
माया बाजार दत्ता धर्माधिकारी दुर्गा खोटे एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [११][१२]
जागा भड्याने देणे आहे अच्युत गोविंद रानडे [१३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Pyala (1949)". IMDb.
  2. ^ "Sant Janabai (1949) - IMDb". IMDb.
  3. ^ "Sant Janabai (1949) - IMDb". IMDb.
  4. ^ "Sakharpuda (1949)". IMDb.
  5. ^ "Sant Namdev (1949)". IMDb.
  6. ^ "Mazha Ram (1949)". IMDb.
  7. ^ "Brahmagotala (1949)". IMDb.
  8. ^ "Sant Ramdas (1949)". IMDb.
  9. ^ "Meeth Bhakar (1949)". IMDb.
  10. ^ "Manacha Pan (1949)". IMDb.
  11. ^ "Maya Bazaar (1949)". IMDb.
  12. ^ "Maya Bazaar (1949)". IMDb.
  13. ^ "Jaaga Bhadyani Dene Aahe (1949)". IMDb.

बाह्य दुवे[संपादन]