Jump to content

अरियालूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरियालूर जिल्हा
அரியலூர் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
अरियालूर जिल्हा चे स्थान
अरियालूर जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय अरियालूर
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,९४९ चौरस किमी (७५३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ७,५२,४८१ (२०११)
-लोकसंख्या घनता ३९० प्रति चौरस किमी (१,००० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७२%
-लिंग गुणोत्तर १०१६ /


गंगैकोण्डचोळपुरम येथील जागतिक वारसा स्थान गंगैकोण्डचोळीश्वरमचे देऊळ

अरियालूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली अरियालूर जिल्हा पेराम्बलुर जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा तमिळनाडूच्या मध्य-पूर्व भागात स्थित आहे. अरियालूर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

बाह्य दुवे[संपादन]