Jump to content

दिनकर केशव बेडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान)द्वारा १८:४३, ३० मार्च २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
दिनकर केशव बेडेकर

दिनकर केशव बेडेकर (जून ८, १९१० - मे २/३, १९७३) हे मराठी समीक्षक, लेखक होते.

दि.के. बेडेकर यांची पुस्तके[संपादन]

  • अणुयुगातील मानवधर्म
  • अस्तित्ववादाची ओळख
  • धर्मचिंतन
  • धर्म, राष्ट्र आणि समाजवाद
  • धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार