युन्नान
Appearance
युन्नान 云南省 | |
चीनचा प्रांत | |
![]() युन्नानचे चीन देशामधील स्थान | |
देश | ![]() |
राजधानी | कुन्मिंग |
क्षेत्रफळ | ३,९४,१०० चौ. किमी (१,५२,२०० चौ. मैल) |
लोकसंख्या | ४,५७,१०,००० |
घनता | ११२ /चौ. किमी (२९० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-YN |
संकेतस्थळ | http://www.yn.gov.cn/ |
युइन्नान (देवनागरी लेखनभेद : युन्नान; ((सोपी चिनी लिपी: 云南; पारंपरिक चिनी लिपी: 雲南; पिन्यिन: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा चीन देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना म्यानमार, लाओस व व्हिएतनाम या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युइन्नानाची राजधानी कुन्मिंग येथे आहे.
चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग ![]() | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|