Jump to content

हार्पिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
हार्पिन
哈尔滨
चीनमधील शहर


हार्पिनचे चीनमधील स्थान

गुणक: 45°45′N 126°38′E / 45.750°N 126.633°E / 45.750; 126.633

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत हैलोंगच्यांग
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २२००
क्षेत्रफळ ७,०६८ चौ. किमी (२,७२९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४८८ फूट (१४९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५२,८२,०८३
  - घनता ७५० /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल)
  - महानगर १,०६,३५,९७१
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.harbin.gov.cn


हार्पिन (मराठी नामभेद: हार्बिन ; चिनी: 哈尔滨; फीनयीन: Hā'ěrbīn ; रशियन: Харбин́) ही चीन देशाच्या ईशान्येकडील हैलोंगच्यांग ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चीनच्या ईशान्य कोपऱ्यात रशियाच्या सीमेजवळ वसलेल्या हार्पिन शहरावर रशियन सायबेरियन संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. दर हिवाळ्यामध्ये येथे आयोजित केला जाणारा हार्पिन बर्फ व हिम शिल्प उत्सव जगप्रसिद्ध आहे.


हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत