Jump to content

"युन्नान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: sh:Yunnan
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: mg:Yunnan
ओळ ६३: ओळ ६३:
[[lt:Junanas]]
[[lt:Junanas]]
[[lv:Juņnaņa]]
[[lv:Juņnaņa]]
[[mg:Yunnan]]
[[ms:Yunnan]]
[[ms:Yunnan]]
[[my:ယူနန်ပြည်နယ်]]
[[my:ယူနန်ပြည်နယ်]]

२२:४७, २९ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

युन्नान
云南省
चीनचा प्रांत

युन्नानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
युन्नानचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी कुन्मिंग
क्षेत्रफळ ३,९४,१०० चौ. किमी (१,५२,२०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,५७,१०,०००
घनता ११२ /चौ. किमी (२९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-YN
संकेतस्थळ http://www.yn.gov.cn/

युइन्नान (देवनागरी लेखनभेद : युन्नान; ((सोपी चिनी लिपी: 云南; पारंपरिक चिनी लिपी: 雲南; पिन्यिन: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा चीन देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना म्यानमार, लाओसव्हिएतनाम या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युइन्नानाची राजधानी कुन्मिंग येथे आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत