Jump to content

"युन्नान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख युइन्नान वरुन युन्नान ला हलविला
छोNo edit summary
 
(याच सदस्याची एक माध्यमिक आवृत्ती दर्शविण्यात आलेल्या नाहीत)
ओळ ५: ओळ ५:
| ध्वज =
| ध्वज =
| चिन्ह =
| चिन्ह =
| नकाशा = China_Yunnan.svg
| नकाशा = Yunnan_in_China_(+all_claims_hatched).svg
| देश = चीन
| देश = चीन
| राजधानी = [[कुन्मिंग]]
| राजधानी = [[कुन्मिंग]]
| क्षेत्रफळ = ३,९४,१००
| क्षेत्रफळ = ३,९४,१००
| लोकसंख्या = ४,५७,१०,०००
| लोकसंख्या = ४,७२,०९,२७७
| घनता = ११२
| घनता = १२०
| वेबसाईट = http://www.yn.gov.cn/
| वेबसाईट = http://www.yn.gov.cn/
}}
}}
'''युइन्नान''' (देवनागरी लेखनभेद : '''युन्नान'''; (([[सोपी चिनी लिपी]]: 云南; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 雲南; [[पिन्यिन]]: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा [[चीन]] देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना [[म्यानमार]], [[लाओस]] व [[व्हिएतनाम]] या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युइन्नानाची राजधानी [[कुन्मिंग]] येथे आहे.
'''युन्नान''' (देवनागरी लेखनभेद : '''युइन्नान'''; (([[सोपी चिनी लिपी]]: 云南; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 雲南; [[पिन्यिन]]: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा [[चीन]] देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना [[म्यानमार]], [[लाओस]] व [[व्हिएतनाम]] या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युन्नानाची राजधानी [[कुन्मिंग]] येथे आहे. २०२० साली युन्नान प्रांताची लोकसंख्या ४.७२ कोटी इतकी होती. [[हान चीनी]] वंशाच्या लोकांसोबत येथे इतर अनेक अल्पसंख्य गटांचे लोक अनेक शतकांपासून निवास करत आहेत.

युन्नान हा चीनमधील सर्वात अविकसित प्रांतांपैकी एक समजला जातो. येथील भूभाग सर्वसाधारणपणे डोंगराळ स्वरूपाचा आहे. युन्नान प्रांताला [[चहा]]चे उगमस्थान मानले जाते.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Yunnan|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Yunnan|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.yn.gov.cn/|युइन्नान शासनाचे अधिकृत संकेतस्थळ|चिनी}}
* {{संकेतस्थळ|http://www.yn.gov.cn/|युन्नान शासनाचे अधिकृत संकेतस्थळ|चिनी}}
* {{संकेतस्थळ|http://www.innyo.com/|युइन्नान पर्यटन माहिती विभागाचे संकेतस्थळ|चिनी}}
* {{संकेतस्थळ|http://www.innyo.com/|युन्नान पर्यटन माहिती विभागाचे संकेतस्थळ|चिनी}}




{{चीनचे राजकीय विभाग}}
{{चीनचे राजकीय विभाग}}


[[वर्ग:युइन्नान| ]]
[[वर्ग:युन्नान| ]]
[[वर्ग:चीनचे प्रांत]]
[[वर्ग:चीनचे प्रांत]]

११:३१, २१ ऑक्टोबर २०२१ ची नवीनतम आवृत्ती

युन्नान
云南省
चीनचा प्रांत

युन्नानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
युन्नानचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी कुन्मिंग
क्षेत्रफळ ३,९४,१०० चौ. किमी (१,५२,२०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,७२,०९,२७७
घनता १२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-YN
संकेतस्थळ http://www.yn.gov.cn/

युन्नान (देवनागरी लेखनभेद : युइन्नान; ((सोपी चिनी लिपी: 云南; पारंपरिक चिनी लिपी: 雲南; पिन्यिन: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा चीन देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना म्यानमार, लाओसव्हिएतनाम या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युन्नानाची राजधानी कुन्मिंग येथे आहे. २०२० साली युन्नान प्रांताची लोकसंख्या ४.७२ कोटी इतकी होती. हान चीनी वंशाच्या लोकांसोबत येथे इतर अनेक अल्पसंख्य गटांचे लोक अनेक शतकांपासून निवास करत आहेत.

युन्नान हा चीनमधील सर्वात अविकसित प्रांतांपैकी एक समजला जातो. येथील भूभाग सर्वसाधारणपणे डोंगराळ स्वरूपाचा आहे. युन्नान प्रांताला चहाचे उगमस्थान मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत