Jump to content

असोरेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
असोरेस
Região Autónoma dos Açores (पोर्तुगीज)
पोर्तुगालचा स्वायत्त प्रदेश
ध्वज
चिन्ह

असोरेसचे पोर्तुगाल देशाच्या नकाशातील स्थान
असोरेसचे पोर्तुगाल देशामधील स्थान
देश पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
क्षेत्रफळ २,३४६ चौ. किमी (९०६ चौ. मैल)
लोकसंख्या २,४५,३७४
घनता १००.३ /चौ. किमी (२६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PT-20
संकेतस्थळ संकेतस्थळ

असोरेसचा स्वायत्त प्रदेश (पोर्तुगीज: Região Autónoma dos Açores) हा पोर्तुगाल देशाच्या अटलांटिक महासागराच्या दोन स्वायत्त प्रदेशांपैकी एक आहे (दुसरा: मादेईरा). ९ बेटांचा बनलेला असोरेस द्वीपसमूह उत्तर अटलांटिक महासागरात पोर्तुगालच्या पश्चिमेस १,५०० किमी तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याच्या पूर्वेस ३,९०० किमी अंतरावर वसला आहे.


खालील ९ बेटे असोरेसचा भाग आहेत:

बेट क्षेत्रफळ
किमी वर्ग मैल
साओ मिगेल ७५९ चौरस किमी २९३ चौरस मैल
पिको ४४६ चौरस किमी १७२ चौरस मैल
तेर्सियेरा ४०३ चौरस किमी १५६ चौरस मैल
साओ जोर्जे २४६ चौरस किमी ९५ चौरस मैल
फेयाल १७३ चौरस किमी ६७ चौरस मैल
फ्लोरेस १४३ चौरस किमी ५५ चौरस मैल
सांता मारिया ९७ चौरस किमी ३७ चौरस मैल
ग्रासियोसा ६२ चौरस किमी २४ चौरस मैल
कोर्व्हो १७ चौरस किमी ७ चौरस मैल


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 37°44′N 25°40′W / 37.733°N 25.667°W / 37.733; -25.667